आपण छत्रपती शिवरायांवर " अष्टयोगात शिवराय " हे पुस्तक घेऊन आलो असून ते पूर्ण नवीन
संकल्पनेवर आधारित आहे. यात शिवरायांचा संबंध योगायोगाने 8 आकड्याशी येतो हे सप्रमाण दाखविले
आहे. उदा. *** शिवरायांच्या जन्म आणि मृत्यूची बेरीज 8
शिवरायांचे विवाह 8
शिवाजीना मुले 8
सावत्र भाऊ 8
अष्टप्रधान मंडळ
अष्टकोणी मुद्रा
राज्याभिषेकाच्यावेळी राजांचे वय 44 वर्ष ( 4+4 = 8 )
शिवरायांचे वजन 1700 होन ( 1+7+0+0 = 8 )
त्याचप्रमाणे शाहिस्तेखानावर आक्रमण, आग्र्याहून सुटका ,
सिंधदुर्गाची बांधणी अशा अनेक घटनाची बेरीज 8 येते .
अशा नवीन विषयावर आधारित पुस्तक आहे. वाचताना निश्चितच वेगळेपण जाणवेल .
किंमत 125 रु आपला प्रा. डॉ . सतीश कदम , संपर्क - satishkadam28@gmail.com
0 टिप्पण्या
pls tell me what your mind.