९६ कुळ, गोत्र , देवक , वंश ( फक्त माहितीसाठी )
1. गोत्र - आपला मुळ पुरुष म्हणजेच गोत्र. यांची संख्या ८ आहे. विश्वमित्र, जमदग्नी , भारद्वाज ,
गौतम , अत्रि , वशिष्ट, कश्यप आणि अगस्ती
2. देवक - ज्याच्या मुळशी आपली कुलदेवता वास करते ते देवक असते, वृक्ष , पण , फुल , वेल ,
साळुंकी किंवा मोराचे पीस, शस्त्र इत्यादी
3. वंश - क्षात्र समाजात दोन वंश आहेत. १. सोमवंश २. सुर्यवंश. यापैकी ज्या कुळानि एकत्रित
येउन आपला समूह निर्माण केला ती कुळे ९६ आहेत
या ९६ कुळानुसार त्याची विभागणी झाली आहे. ( क्र. आडनाव, Surnam, वंश, गोत्र,
देवक त्यानुसार वाचा )
१ अहिरराव Ahirrao सुर्य भारद्वाज पंचपल्लव
२ आंग्रे Angre चंद्र गार्ग्य पंचपल्लव
३ आंगण Angan चंद्र दुर्वास कळंब,केतकी,हळद्,सोने
४ इंगळे Engale चंद्र भारद्वाज देव कमळ, साळूंखी पंख
५ कदम Kadam सुर्य, भारद्वाज, (कळंब, केतकी, हळद्,सोन)
६ काळे Kale सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद् ,सोन,साळूंखी पंख
७ काकदे Kakade सुर्य कौंडिण्य कळंब,रुई,मोरवेल, सुर्यफूल
८ कोकाटे Kokate सुर्य काश्यप कळंब,हळद् ,सोन, रुई, वासनवेल
९ खंडागळे Khandagale सुर्य वसिष्ठ कळंब, सुर्यफूल
१० खडतरे Khadtare चंद्र लोमेश पंचपल्लव
११ खैरे Khaire चंद्र मार्कंडेय पंचपल्लव
१२ गव्हाणे Gavane चंद्र कौशीक पंचपल्लव, साळूंखी पंख
१३ गुजर Gujar सुर्य शौनक पंचपल्लव
१४ गायकवाड Gaikawad चंद्र गौतम पंचपल्लव, सुर्यफूल
१५ घाटगे Ghatge सुर्य काश्यप साळुंखीपंख,पंचपल्लव
१६ चव्हाण Chavan सुर्य काश्यप कळंब, वासुंदीवेल, हळद्, सोन, रुई
१७ चालुक्य Chalukya च.स भारद्वाज,मांडव्य उंबर्,शंख
१८ जगताप Jagatap चंद्र मांडव्य पंचपल्लव.उंबर,वड,पिंपळ
१९ जकदाळे Jakdale चंद्र कपिल पंचपल्लव, धारेची तलवार
२० जगधने Jagdhane चंद्र कपिल पंचपल्लव
२१ जाधव (यादव) Jadhav (Yadav) चंद्र कौंडिण्य,अत्रि कळंब,पंचपल्लव,.उंबर,
पानकणीस, आंबा
२२ ठाकुर Thakur सुर्य कौशीक पंचपल्लव
२३ ढमाले Dhamale सुर्य शौनल्य पंचपल्लव
२४ ढमढरे Dhamdhere सुर्य काश्यप कळंब
२५ ढवळे Dhavale चंद्र भारद्वाज उंबर्,शंख,धारेची तलवार
२६ ढेकळे Dhekale चंद्र वत्स कळंब, पिंपळ, उंबर.
२७ ढोणे Dhone सुर्य भारद्वाज कळंब,केतकी,हळद, सोन
२८ तायडे(तावडे) Tayade (Tawade) सुर्य विश्वावसु कळंब, हळद, ताडपल्लव
२९ तोवर Tovar सुर्य गार्ग्य उंबर
३० तेजे Teje सुर्य कौंडिण्य कळंब, मोरवेल, रुई
३१ थोरात Thorat सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद्, सोन, पिंपळ
३२ थोटे (थिटे) Thote सुर्य वसिष्ठ कळंब, सुर्यफूल
३३ दरबारे Darbare चंद्र कौशीक पंचपल्लव
३४ दळवी Dalavi सुर्य वसिष्ठ कळंब,पंचपल्लव
३५ दाभाडे Dabhade सुर्य शौनल्य कळंब
३६ धर्मराज Dharmaraj सुर्य विश्वामित्र पंचपल्लव
३७ देवकाते Devkate चंद्र कौशीक पंचपल्लव
३८ धायबर Dhaybar चंद्र भारद्वाज उंबर्,शंख
३९ धुमाळ Dhumal चंद्र दुर्वास हळद, आपट्याचे पान
४० नलावडे Nalavadeचंद्र वसिष्ठ,दुर्वास नागवेल
४१ नालिंबरे Nilabare चंद्र भारद्वाज उंबर्,शंख
४२ निकम Nikam सुर्य पराशर, मान्यव्य कळंब, उंबर, वेळू
४३ निसाळ Nisal सुर्य वाजपेयी पंचपल्लव
४४ पवार (परमार) Pawar (Parmar) सुर्य वसिष्ठ कळंब,धारेची तलवार
४५ प्रतिहार Pratihar सुर्य भारद्वाज कळंब,केतकी,हळद्,सोन
४६ पानसरे Pansare चंद्र काश्यप कळंब
४७ पांढरे Pandhare चंद्र लोमेश पंचपल्लव
४८ पाठरे Pathare सुर्य काश्यप कळंब,केतकी,हळद्,सोन,वासुंदीवेल
४९ पालवे Palve सुर्य भारद्वाज कळंब
५० पलांढ Palandh सुर्य शौनल्य कळंब,पंचपल्लव
५१ पिंगळे Pingale चंद्र भारद्वाज उंबर,,शंख
५२ पिसाळ Pisal सुर्य कौशीक पंचपल्लव, वड
५३ फडतरे Fadatare चंद्र याज्ञवल्क्य पंचपल्लव, साळूंखी पंख
५४ फाळ्के Falke चंद्र कौशीक पंचपल्लव
५५ फाकडे Fakade सुर्य विश्वामित्र पंचपल्लव
५६ फाटक Fatak चंद्र भारद्वाज कमळ
५७ बागव Bagav सुर्य शौनक कळंब,पंचपल्लव
५८ बगराव Bagvar चंद्र भारद्वाज उंबर्,शंख
५९ बांडे Bande सुर्य भारद्वाज कळंब,केतकी,हळद्,सोन
६० बाबर Babar सुर्य भारद्वाज कळंब,केतकी,हळद्,सोन, साळूंखी पंख
६१ भागवत Bhagawat सुर्य काश्यप कळंब
६२ भोसले Bhosale सुर्य कौशीक पंचपल्लव
६३ भोवारे Bhovare चंद्र कौशीक पंचपल्लव
६४ भोगले (भोगते) Bhogale (Bhogate) सुर्य कौशीक पंचपल्लव
६५ भोईट Bhoit सुर्य शौनक पंचपल्लव
६६ मधुरे Madhure सुर्य विष्णूवृद्ध पंचपल्लव, सुर्यफूल
६७ मालपे Malpe चंद्र भारद्वाज उंबर्,शंख
६८ माने Mane चंद्र गार्ग्य शंख,गरुड पंख
६९ मालुसरे Malusare सुर्य काश्यप कळंब
७० महाडीक Mahadik सुर्य माल्यवंत कळंब, पिंपळ
७१ म्हांबर Mhambar चंद्र अगस्ति कळंब,शमी
७२ मुळीक Mulik सुर्य गौतम पंचपल्लव,सुर्यफूल
७३ मोरे(मोर्य) More (Morya) चंद्र भारद्वाज मयुर पंख, ३६० दीवे
७४ मोहीत Mohite चंद्र गार्ग्य कळंब, कळंबगादी, वासणीचा वेल
७५ राठोड Rathod सुर्य काश्यप सुर्यकांत
७६ राष्ट्रकुट Rashtrakut सुर्य कौशीक पंचपल्लव
७७ राणे Rane सुर्य जामदग्नी वड, सुर्यकांत
७८ राउत Raut सुर्य जामदग्नी वड, सुर्यकांत, सुर्यफूल
७९ रेणुस Renuse चंद्र विश्वामित्र पंचपल्लव
८० लाड Lad चंद्र वसिष्ठ वासुंदीवेल
८१ वाघ Wagh सुर्य वत्स, विश्वावसु कळंब,हळद, निकुंभ
८२ विचारे Vichare सुर्य शौनक पंचपल्लव
८३ शेलार Shelar सुर्य भारद्वाज,विश्वामित्र कळंब,पंचपल्लव,कमळ
८४ शंखपाळ Shankhpal चंद्र गार्ग्य शंख
८५ शिंदे Shinde सुर्य कौंडिण्य कळंब,रुई,मृत्तिकेचावेल भोरवेल
८६ शितोळे Shitole सुर्य काश्यप वड, सुर्यकांत
८७ शिर्के Shirke चंद्र शांडील्य कळंब, आपट्याचे पान
८८ साळ्वे Salve सुर्य कौंडिण्य कळंब,रुई,मोरवेल
८९ सावंत Sawant चंद्र दुर्वास कमळ,कळंब,साळूंखी पंख
९० साळुंखे Salunkhe सुर्य भारद्वाज पंचपल्लव,साळूंखी पंख
९१ सांबरे Sambare सुर्य मान्यव्य कळंब, हळद
९२ सिसोदे Sisode सुर्य कौशीक पंचपल्लव
९३ सुर्वे Surve सुर्य वसिष्ठ पंचपल्लव
९४ हंडे Hande सुर्य विष्णूवृद्ध पंचपल्लव, सुर्यफूल
९५ हरफळे Harfale चंद्र कौशीक पंचपल्लव
९६ क्षीरसागर Kshirsagar सुर्य वसिष्ठ कळंब by Dr. satish Kadam
244 टिप्पण्या
मी, आपणास सांगू इच्छितो कि आम्ही तावडे आमचे गोत्र-वशिष्ठ, कुळ-सोनवेल, कुलदैवता-महाकाली(आडिवरे-राजापूर) कुलदैवत-सप्तकोटेश्वर(गोवा)
उत्तर द्याहटवासोनवेल कोठे मिळेल
हटवासोनवेल कोठे मिळेल
हटवाdont know sir
हटवाLalbaug Market (Mumbai)
हटवाआमच्या कडे मिळतो सोनवेल
हटवाउस्मानाबाद
हटवामला pdf करून मिळेल का , email var kalva
उत्तर द्याहटवाPaward302@gmail.com
Computer var open kara link ani control ani p key daba. Pdf version asel tar milel. Nahitar unicode font asato to download kara ani tyane doc file banava
हटवासुर्यफूल घाटगे देवक
उत्तर द्याहटवासुर्यफूल घाटगे देवक
उत्तर द्याहटवासुर्यफूल घाटगे देवक
उत्तर द्याहटवासर आपला व्हाट्सस अँप नो द्या आणि डिस्कळ मधील घाडगे घराण्यातील काही महिती कृपाय सांगा
हटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाPage loaded.
हटवाPress question mark to see shortcut keys available
Nitin Rajeghadge
Public
12 Mar 2018
मनसबदार ,वजिर,जहांगीरदार , संस्थानिक,आणि सरदारांमध्यें घाटगे प्रमुख आहे. हे मूळचे खटाव गांवचे राहणारे व मलवडीचे . ब्राम्हणी राज्यांचा निर्माता "बादशहा हसन गंगू" बामनी यांनी मनसबदार कामराज घाटगे यांचे वडील गेल्या नंतर पंच्यात अवघ्या 16व्या वर्षी कामराज घाटगे यांना मनसबदार केल व जूँने जहागिरी वतन कायम करून दिली होती.कामराज घाटगे हे अतिशय पराक्रमी होते.कामराज यांच्या काळ!त दुर्गादेवी दुष्काळ पडला होता.हेच कामराज घाटगे घराण्याचा जन्माला आलेला न्यात असलेल्या पैकी एकमेव पुरूष आहेत.ते आपलं मुळ पुरुष होय.राठोड राजपुत /, महाराष्ट्रात राष्ट्रकुट/,काळमुख/, निषेद वंश
घराण्याच्या शाखा आहेत..पण राठोडवंशी शाखेचे कोल्हापूरकर आहेत व तसेच त्या शखेअधि महारष्ट्रात स्थिरावलेले जुने घराणे म्हणजे मलवडी, बुधकर घाटगे होत..पोळ उर्फ शंखपाल यांचे जावई घराणे होत. पुढे नाईक निंबाळकर घराण्याचे आप्त व त्या भागातील रामोशी, व पुंड लोकांचे निर्दालन करणारे , विजयनगरचे पण मंडलिक संस्थांनी (ई स वी सन 1200व शतक )राजेघाटगे/राजे घाडगे घराणे होय.
घाटगे उर्फ घाडगे हे नाव कसे पडले ?
सूर्य वंशीय क्षत्रिय घराण्याची एक शाखेचा मुळं षुरूष कामराज ह्यांनी अतिशय पराक्रमनी कारकिर्दीत गाजवली.फेरिस्ती इतिहास संशोधकांनी म्हटले आहे की
कामराज ह्यापुरूषाने सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर उंचीवर बांधलेल्या घाट हा कोलट्या उड्या मारीत तो घाट वाजवला होता अजिंक्य आश्या पराक्रम बेदरच्या व गुलबर्गा दरबारात कोणत्याही रणशुराला तो घाट वाजवता आला नव्हता.आसा तो उंच असलेल्या अजिंक्य घाट ह्या कामराज ह्यापुरूषाने पराक्रम पुर्वक वाजवुन दाखवून दिला. त्यामुळे बादशहा ने खुश होऊन त्यास घाटगे ही पदवी देऊन गौरव तरकेला.आणी उच्च प्रति ची मनसब त्यास बहाल केली.व वंशपरंपरागत" सैन्यात उच्च अधिकारी "असा ,, अधिकार बहाल केला.ह्या कामराज घाटगे यांनी आपल्या पराक्रमाने बेदर व गुलबर्गा दरबारात आपलीं हिंदूंची छाप पाडली होती.
अनेक युध्दात आपल्या पराक्रमाने लढाऊ रक्ताचा दर्जा उंचावला होता.बहमनी संस्थापक हसन गंगो बामनी ब्राह्मणी बहमनी ह्या बादशहा ने कामराज घाटगे यांचे खुप कौतुक केले होते.ललगुण, मलवडी येथे मनसबदार कामराज घाटगे यांचे दोन महलाची देशगत होती.
मनसबदार कामराज घाटगे ह्याचा विवाह मनसबदार हरनाक शकपाळ-पोळ ह्याच्या कन्येशी लाऊन दीला होता.हे मराठा समाजातील बलाढ्य मनसबदार बहमनी राज्यात होऊन गेले.
मनसबदार कामराज घाटगे यांच्या पुढें त्यांना सहा पुत्र होते.
ह्या सहा पुत्रापासुन महाराष्ट्र देशा तील सर्व घाटगे उर्फ घाडगे
घराने महाराष्ट्रभर विविध जिल्ह्यांतील काही गावांमध्ये विभाग ले जहागिरी वतनाच्या निमित्ताने, अथवा विविध मोहीमाच्या निमित्ताने दुर दुर महाराष्ट्र व कर्नाटक, गुजरात, छत्तीसगड व इंदोर व बडोदा व इतर ठिकाणी घाटगे विभागले . असलं तरी सर्वांचा मुळ पुरुष हे मनसबदार कामराज घाटगे(१३६१) यांचे वंशज आहेत.ह्याच्या सहा मुलांनी वेगवेगळ्या पक्षातर्फे जाहगिरी वतने तसेच अनेक ठिकाणी संस्थाने निर्माण केली.कागलचे संस्थान आज ही उभं आहे.छ.शाहु राजेभोसले हे मुळचे घाटगे होय.
घाटगे घराण्याच्या इतिहासात काही गोष्टी लक्षात घेतल्यास महाराष्ट्रात घाटगे उर्फ घाडगे घरान्याहुन अधिक उच्च प्रतिचे खानदानी घराने अस्तित्वात नव्हतं.आसे म्हटले जाते.छ.शाहु हे घाटगे घराण्यातुन दत्तक घेण्याचा निर्णय कोल्हापूर संस्थाने घेतला होता.
संदभ छं.शाहु ह्या पुस्तकात वरील संदर्भासाठी पाहु शकता.
जैतपाळनाक
बगडनाक
लोकनाक
नयननाक
लोहनाक
परसनाक
ही काम राज घाटगे यांच्या सहा मुलांची नावे ह्या सहा मुला पासुन पुर्ण महाराष्ट्र व कर्नाटक तसेच इतर राज्यांत घाटगे उर्फ घाडगे विस्तार पावले असुन ह्या सर्वांचा मुळ पुरुष मनसबदार कामराज घाटगे हे होय.
लेखन: नितीन घाडगे (सरकार)
Translate
2 plus ones
2
no shares
Shared publicly•View activity
माझा आडनाव बनगरे आहे तर माझे गोत्र वंश आणि देवक काय असेल मला कळवा.
हटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाघाडगे आडनाव घराण्याचा इतिहास असेल तर सांगा
हटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवाघाटगे आणी घाडगे एकच आहेत. काळाच्या ओघात त्यांचे उच्चार बदलले गेले.
हटवामाझे नाव अरविंद डफाळ आहे.आडणावा चा इतिहास कळेल का?
उत्तर द्याहटवाhttp://www.maayboli.com/node/39892?page=16
हटवाDafale chhan etihas ahe tumhala... Specially Satwaji Dafale...
हटवाआमुचे आडनाव निंबाळकर आहे. पण कुळ गोत्र व वंश माहीती नाही. प्लिज माहीती देवू शकता.
उत्तर द्याहटवातुमच्या कुलाची संपूर्ण माहिती आमच्याकडे आहे
हटवाधनंजय महाराज मोरे ९१२२९३८१९९///९८२३३३४४३८
Nimbalkar Mulche Pawar asun Darechi Talwar he Devak ahe.
हटवाआमचे आडनाव हंडे असून आम्हाला आमचे कुलदैवत (खंडोबा) व कुलदेवी कोठे आहे. व त्याचा कुलाचार कसा करावा या विषयी सविस्तर माहिती मिळालयास
उत्तर द्याहटवाsachintal1172@gmail.com या ई मेलवर कळवावा.
तुमच्या कुलाची संपूर्ण माहिती आमच्याकडे आहे
हटवाधनंजय महाराज मोरे ९१२२९३८१९९///९८२३३३४४३८
DHANSANDE ADNAVACHI MAHITI AHE KAY? ASEL TAR KUL KADWA
हटवाshaileshdhansande@gmail.com
http://www.maayboli.com/node/39892?page=16
उत्तर द्याहटवाआडनावांचा संपूर्ण इतिहास
माझे आडनाव सोनवणे(बर्डे) आहे तर आमची कुलदेवता कोणती?
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवादादा मी मूळ mungi pithan cha sawant. Mazi कुलस्वामिनी kalu shakel ka
हटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाआमुचे आडनाव घुडे आहे. पण कुळ गोत्र व वंश माहीती नाही. प्लिज माहीती देवू शकता.
उत्तर द्याहटवाआमचे आडनाव कदम (कुणबी) आहे. पण कुळ, गोत्र व वंश माहीती नाही. प्लिज माहीती देवू शकता.
उत्तर द्याहटवाNav Sanga adodar
हटवाआंगण(आंगणे) घारण्या ची माहिती मिडेल का ?
उत्तर द्याहटवाआपला परब ना फेसबुकवर follow करा
हटवाआपला परब ना फेसबुकवर follow करा
हटवाआमुचे आडनाव बनकर आहे, आमचे कुलदेवता खण्डोबा व कुलदेवी येडेश्वरी आहे।
उत्तर द्याहटवापण कुळ गोत्र व वंश माहीती नाही, प्लिज माहीती देवू शकता का ?
आमुचे आडनाव बनकर आहे, आमचे कुलदेवता खण्डोबा व कुलदेवी येडेश्वरी आहे।
उत्तर द्याहटवापण कुळ गोत्र व वंश माहीती नाही, प्लिज माहीती देवू शकता का ?
बाबर यांच्या बद्दल काही माहिती मिळेल का
उत्तर द्याहटवामाझे आडनाव कुमकर आहे मलाकुळ गोत्र व वंश माहीती नाही, प्लिज माहीती देवू शकता का ?
उत्तर द्याहटवामाझे आडनाव कुमकर आहे मलाकुळ गोत्र व वंश माहीती नाही, प्लिज माहीती देवू शकता का ?
उत्तर द्याहटवाMajhe adnav KATE aahe tar majhe Gotr, Vansh ani devak kay asel
उत्तर द्याहटवाबिरारीस कुळ असेल तर गोत्र कोणते
उत्तर द्याहटवामाझे आडनाव जयकर आहे मलाकुळ गोत्र व वंश माहीती नाही, प्लिज माहीती देवू शकता का ?eshajaikar@gmail.com
उत्तर द्याहटवाआम्ही फलटणचे ढवळे पवार आहोत. मला माझ्या पूर्वजांची माहिती हवी आहे.
उत्तर द्याहटवाशेंडगे(मराठा) इतिहास माहित आहे का
उत्तर द्याहटवाशेंडगे(मराठा) इतिहास माहित आहे का
उत्तर द्याहटवामाझे आडनाव कोरडे आहे .. गोत्र भरात्वाज .. आम्ही ९६ कूळा मध्येच येतो
उत्तर द्याहटवाBichitkar (Maratha), city - Kem (Solapur) but looks like our ancestor moved from Bichat (Ichalkarangi Kolhapur) .Any clue where I can find gotra or ancestor history? More interested in gotra.
उत्तर द्याहटवाआमचे आडनाव देसाई गाव शिरवल ता कणकवली गोत्र देवक वंश कळेल का?
उत्तर द्याहटवाMahalaxmi sthapeshwar Gav Degave sawantwadi taluka. Gotra vasishth. Devak -kadamb upasya devata Dhanvantari
हटवाधन्यवाद,तुमचं गाव कोणतं?
हटवामाझे नाव कैलास सोमवंशी असून जात मराठा (96कुळी) व गोत्र भारद्वाज आहे.मला माझा इतर इतिहास जसे कुळ, देवक, वंश, कुलदैवत, कुलदेवी, याविषयी सविस्तर माहिती मिळालयास
उत्तर द्याहटवाkailashsomu32@gmail.com या ई मेलवर कळवावी.
धालगडे-देवक काय आहे..
उत्तर द्याहटवाआम्ही पुरंद कर कोळी मिसाळ आमची काही माहीती मिळेल का
उत्तर द्याहटवामाझे आडनाव कराळे पाटील असुन मला माझ्या कुळाची माहिती मिळेल काय.
उत्तर द्याहटवामाझे कूळ गोत्र सागा
उत्तर द्याहटवामाझे कुळ गोत्र सगळे सांगा आडनाव जाधव व देवक पानकनिस आहे महिती सांगा
उत्तर द्याहटवाआडनाव माहिती सांगा
उत्तर द्याहटवाMala Sanga Pawar Ani More Yancha Nat julu Shkto ka..Ani Nasel Julat tr Te Julvnyasathi Kay karav Lagel mla email add var sanga
उत्तर द्याहटवाथोरात - गोत्र -देवक
उत्तर द्याहटवामाझ नाव अनिल धोंडिबा सुतार (प्रभुळकर ) आहे माझ कूळ दैवत काय आहे सांगा ना pls
उत्तर द्याहटवामाझे आडनाव धुमाळ आहे...
उत्तर द्याहटवामाझे कुल वंश गोत्र ह्याची मला
काही माहिती नाही कोणाला काही माहिती असल्यास कृपया मला sdhumal@outlook.in वर पाठवावी
धन्यवाद...
माझ नाव सुनिल धाकटु नवले मला गोञ,देवक,वंश,कुऴदेवताची माहीती मिऴेल का.
उत्तर द्याहटवामाझे आडनाव पेडणेकर आहे.कृपया मला माझी कुलदेवता कोणती हे कळू शकेल.
उत्तर द्याहटवागाव कोणता ?
हटवाराजन शिवाजीराव पार्टे, क्षत्रिय मराठा, राहणार तेम्बवाडी, नांदोस-कट्टा, तालुका मालवण, सिंधुदुर्ग. कृपया मला माज़े कुल, कुलदैवत, वंश, देवक यांची माहिती हवी आहे. कृपया कळविणे.
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवामी अरुण रामचंद्र मांढरे 96 कुळी मराठा मला कुळ गोत्र देवक आणि वंश बध्दल माहिती मिळेल का
उत्तर द्याहटवामी विजय राजेंद्र चव्हाण , रा. बारामती, जि. पुणे. आमचे देवक वासूनदेचा वेळ आहे. हे आम्हाला आजी ने सांगितले पण आमचे कुलदैवत नेमके कोणते आहे ? हे माहीत नाही. कृपया ते सांगा.
उत्तर द्याहटवामी विजय राजेंद्र चव्हाण , रा. बारामती, जि. पुणे. आमचे देवक वासूनदेचा वेळ आहे. हे आम्हाला आजी ने सांगितले पण आमचे कुलदैवत नेमके कोणते आहे ? हे माहीत नाही. कृपया ते सांगा.
उत्तर द्याहटवाआम्ही 96 कोळी मराठा आहे
उत्तर द्याहटवाआम्ही 96 कोळी मराठा आहे
उत्तर द्याहटवा९६ कुळी मराठा की " कोळी " मराठा ?
हटवाAamche gotta markandey aahe kul prachlit chaudhari rahnar nanded taluka dharangaon district jalgaon krupaya kuldevtechya navavishyi mahit day
उत्तर द्याहटवासावकार आडनाव चे कळदैवत सागा
उत्तर द्याहटवाधुमाळाची कुळी तवाराची आणि पाचपाली ( पाचझाडांचीपान) देवक
उत्तर द्याहटवाKalamb devak aahe.(surname- Dhamdhere)
हटवाKupya kalamb mhanje Kay?
Taseh kahi Dhamdhere chec devak vegale aahe.he kase Kay?
हटवाडफळे(सरकार)जरे,पाटील,करांडे कारंडे यांचे पण सांगावे
उत्तर द्याहटवाBhogle che kuldev kuldevi Kontiaahe gotra kay aahe kalel ka sir
उत्तर द्याहटवाSir
उत्तर द्याहटवाMi Pingle...
Aamch devak Pachpan (panchpallav) aahe parantu aapan umbar sangitlay ...ase kase..??
खूपच छान माहिती, मला जाणून घ्यायचं होतं ते कळालं
उत्तर द्याहटवाधन्यवाद
Dhuri adnav ahe mahiti dya
उत्तर द्याहटवाPlease Dhuri adnav gotra vansh kul sanga
हटवाDhananjay more maharajanshi sampark sadhya.
हटवादेसाई घराणे कुलस्वामिनी आणि मुळ पुरुष व वंशवेल याची माहिती मिळेल का
हटवाभिलारे आडनावाच्या गोत्र कोणते
उत्तर द्याहटवाआमचं आडनाव डोळे आहे (डोहळे) आमचं कुळ गोत्र वंश जात या बद्दल सविस्तर माहिती असेल तर कृपया कळवा
उत्तर द्याहटवाarchanadole१९९२@gmail.com
Maze surname Deshpande aahe( gotra Bhardwaj ) kulswamini ( aai Renuka) kul aani vansh sangu shakal ka?
उत्तर द्याहटवाआपल्याकडे उतेकर आडनावाबद्दल माहीती अाहे का?
उत्तर द्याहटवाउतेकर हे शंखपाळ ( सकपाळ) कुळातील आहेत.
हटवाHello sir ...Nighute ch devak kay aahe?
उत्तर द्याहटवाPage loaded.
उत्तर द्याहटवाPress question mark to see shortcut keys available
Nitin Rajeghadge
Public
12 Mar 2018
मनसबदार ,वजिर,जहांगीरदार , संस्थानिक,आणि सरदारांमध्यें घाटगे प्रमुख आहे. हे मूळचे खटाव गांवचे राहणारे व मलवडीचे . ब्राम्हणी राज्यांचा निर्माता "बादशहा हसन गंगू" बामनी यांनी मनसबदार कामराज घाटगे यांचे वडील गेल्या नंतर पंच्यात अवघ्या 16व्या वर्षी कामराज घाटगे यांना मनसबदार केल व जूँने जहागिरी वतन कायम करून दिली होती.कामराज घाटगे हे अतिशय पराक्रमी होते.कामराज यांच्या काळ!त दुर्गादेवी दुष्काळ पडला होता.हेच कामराज घाटगे घराण्याचा जन्माला आलेला न्यात असलेल्या पैकी एकमेव पुरूष आहेत.ते आपलं मुळ पुरुष होय.राठोड राजपुत /, महाराष्ट्रात राष्ट्रकुट/,काळमुख/, निषेद वंश
घराण्याच्या शाखा आहेत..पण राठोडवंशी शाखेचे कोल्हापूरकर आहेत व तसेच त्या शखेअधि महारष्ट्रात स्थिरावलेले जुने घराणे म्हणजे मलवडी, बुधकर घाटगे होत..पोळ उर्फ शंखपाल यांचे जावई घराणे होत. पुढे नाईक निंबाळकर घराण्याचे आप्त व त्या भागातील रामोशी, व पुंड लोकांचे निर्दालन करणारे , विजयनगरचे पण मंडलिक संस्थांनी (ई स वी सन 1200व शतक )राजेघाटगे/राजे घाडगे घराणे होय.
घाटगे उर्फ घाडगे हे नाव कसे पडले ?
सूर्य वंशीय क्षत्रिय घराण्याची एक शाखेचा मुळं षुरूष कामराज ह्यांनी अतिशय पराक्रमनी कारकिर्दीत गाजवली.फेरिस्ती इतिहास संशोधकांनी म्हटले आहे की
कामराज ह्यापुरूषाने सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर उंचीवर बांधलेल्या घाट हा कोलट्या उड्या मारीत तो घाट वाजवला होता अजिंक्य आश्या पराक्रम बेदरच्या व गुलबर्गा दरबारात कोणत्याही रणशुराला तो घाट वाजवता आला नव्हता.आसा तो उंच असलेल्या अजिंक्य घाट ह्या कामराज ह्यापुरूषाने पराक्रम पुर्वक वाजवुन दाखवून दिला. त्यामुळे बादशहा ने खुश होऊन त्यास घाटगे ही पदवी देऊन गौरव तरकेला.आणी उच्च प्रति ची मनसब त्यास बहाल केली.व वंशपरंपरागत" सैन्यात उच्च अधिकारी "असा ,, अधिकार बहाल केला.ह्या कामराज घाटगे यांनी आपल्या पराक्रमाने बेदर व गुलबर्गा दरबारात आपलीं हिंदूंची छाप पाडली होती.
अनेक युध्दात आपल्या पराक्रमाने लढाऊ रक्ताचा दर्जा उंचावला होता.बहमनी संस्थापक हसन गंगो बामनी ब्राह्मणी बहमनी ह्या बादशहा ने कामराज घाटगे यांचे खुप कौतुक केले होते.ललगुण, मलवडी येथे मनसबदार कामराज घाटगे यांचे दोन महलाची देशगत होती.
मनसबदार कामराज घाटगे ह्याचा विवाह मनसबदार हरनाक शकपाळ-पोळ ह्याच्या कन्येशी लाऊन दीला होता.हे मराठा समाजातील बलाढ्य मनसबदार बहमनी राज्यात होऊन गेले.
मनसबदार कामराज घाटगे यांच्या पुढें त्यांना सहा पुत्र होते.
ह्या सहा पुत्रापासुन महाराष्ट्र देशा तील सर्व घाटगे उर्फ घाडगे
घराने महाराष्ट्रभर विविध जिल्ह्यांतील काही गावांमध्ये विभाग ले जहागिरी वतनाच्या निमित्ताने, अथवा विविध मोहीमाच्या निमित्ताने दुर दुर महाराष्ट्र व कर्नाटक, गुजरात, छत्तीसगड व इंदोर व बडोदा व इतर ठिकाणी घाटगे विभागले . असलं तरी सर्वांचा मुळ पुरुष हे मनसबदार कामराज घाटगे(१३६१) यांचे वंशज आहेत.ह्याच्या सहा मुलांनी वेगवेगळ्या पक्षातर्फे जाहगिरी वतने तसेच अनेक ठिकाणी संस्थाने निर्माण केली.कागलचे संस्थान आज ही उभं आहे.छ.शाहु राजेभोसले हे मुळचे घाटगे होय.
घाटगे घराण्याच्या इतिहासात काही गोष्टी लक्षात घेतल्यास महाराष्ट्रात घाटगे उर्फ घाडगे घरान्याहुन अधिक उच्च प्रतिचे खानदानी घराने अस्तित्वात नव्हतं.आसे म्हटले जाते.छ.शाहु हे घाटगे घराण्यातुन दत्तक घेण्याचा निर्णय कोल्हापूर संस्थाने घेतला होता.
संदभ छं.शाहु ह्या पुस्तकात वरील संदर्भासाठी पाहु शकता.
जैतपाळनाक
बगडनाक
लोकनाक
नयननाक
लोहनाक
परसनाक
ही काम राज घाटगे यांच्या सहा मुलांची नावे ह्या सहा मुला पासुन पुर्ण महाराष्ट्र व कर्नाटक तसेच इतर राज्यांत घाटगे उर्फ घाडगे विस्तार पावले असुन ह्या सर्वांचा मुळ पुरुष मनसबदार कामराज घाटगे हे होय.
लेखन: नितीन घाडगे (सरकार)
Translate
2 plus ones
2
no shares
Shared publicly•View activity
Page loaded.

हे काही पण माहिती आणि खोटी माहिती टाकत नका जाऊ
हटवाघाटगे सरदार आहेतः
स्वतः ला राजे म्हणुन ईतिहास दाखवायचा आणि कोणते ही घराण्याचं नावे टाकायची 96 कुळा मध्ये हे आजकाल सारया भारतात तेच चालु आहे...
ईतिहास मधले सोडुन ज्याचा ईतिहास नाही त्याचे नावे टाकायचे 😂😂😂😂
अद्याप 96 कुळ मराठ्यांची यादी सापडलेली नाही
हटवाआणि नाही यातील काही घराण्याचा इतिहासा मधील काही समंध
आपल्या कडे भोईर आडनावाची वंशावळी आहे का? व तसेच मला माझ्या खापर पनजोबा बद्दल माहिती हावी आहे त्यांचे नाव—विठु भोईर
उत्तर द्याहटवाभोईर आडनावाची वंशावळी पुर्ण माहिती हावी आहे
उत्तर द्याहटवानामदेव शिंपी पोरे वंशावली
उत्तर द्याहटवाAamache aadnav TALAWADE aahe , pan aamhala gotra Mahit nahi please aamhala sampal Kay aamache gotra konat aahe
उत्तर द्याहटवाOur Surnamw is Garad , don't know about devak , gotra. Please tell us
उत्तर द्याहटवापाटलांचे गोत्र काय आहे
उत्तर द्याहटवाPatil che devak kya asel
उत्तर द्याहटवामाझे आडनाव 'भिसे' आहे. हिंदू-मराठा आहोत, एकेकाळी पाटील होतो. जिल्हा अहमदनगर. ९६ कुळी? माझ्या आडनावाचा इतिहास व अर्थ सांगावा. तसेच कुळ, गोत्र , देवक , वंश सांगावे.
उत्तर द्याहटवाrajbhise97@gmail.com
WApp : +९१-९९६०४१३१९२
कळवा .....धन्यवाद !!!!!........
Mala yache uttar kalva please...Im waiting..
हटवासोनवणे च काय आहे
उत्तर द्याहटवाMy father's name is Sahebrao Vyavahare...we want to know our gotra
उत्तर द्याहटवाMy father's name is Sahebrao Vyavahare...we want to know our gotra
उत्तर द्याहटवामाझे आडनाव जंबुरे आहे. हिंदू-माळी आहोत. जिल्हा मु पो. बावधन वाई तालुका सातारा जिल्हा. माझ्या आडनावाचा इतिहास व अर्थ सांगावा. तसेच कुळ, गोत्र , देवक , वंश सांगावे.
उत्तर द्याहटवाamolsaykar.2151@gmail.com
WApp : +९१-8177999651
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाJadhav yanche gotra kay ahe?
उत्तर द्याहटवाजाधव ( यादव ) यांचे गोत्र " अत्रि "
हटवामाझे आडनांव "बहीर" आहे. कृपया गोत्र सांगा.
उत्तर द्याहटवामी संदीप शिळीमकर (रा. वेल्हे. जि पुणे ) 96 कुळी मराठा देशमुख आमच्यात दोन पदे होती 1)शिकेकरी आणि 2)मोकासा असे दोन प्रकार आहेत . मला आमचे कुलदैवत आणि कुलदेवी/कुलस्वामिनी माहित नाही.आमचे देवक मरिदाचे कडे आहे पण गोत्र माहित नाही.तसेच आमचे मूळ कुठले हे ही कळले तर बरे होईल. माझी आजी आपण मुंगी पैठणचे आहोत असे सांगत असे .पण छ. शिवाजी महाराजांच्या फौजेत हैबतराव शिळीमकर नावाचे एक सेनापती होते .आमची शिळीमकरांची वेल्हे भोर तालुक्यात 7-8 गावं आहेत. कृपया मार्गदर्शन करावे .
उत्तर द्याहटवामला साखले आडनावाचे गोत्र कळेल का?
उत्तर द्याहटवाMaze maherche surname Mandavkar ahe mala amchya maherchya kuldevatechi mahiti kalu shakel ka
उत्तर द्याहटवाMमाझे नाव कपिलदेव दिलीप पवार आहे मला माझ्या कुला बद्दल कुलदेवता बद्दल गोत्र व हितिहास माहिती करायचा आहे विनांती आहे सम्पूर्ण माहिती मिळेल का 98227 92276
उत्तर द्याहटवा997 573 0 573 गाव मालेगाव जिल्हा नासिक आहे
Tambe amche devak pankanis ahe amchi vanshawail chi mahiti havi Hoti Ani amche Gav?????
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवासर आमच्या आडनाव गवते आहे आम्ही शाहणवव कुली मराठा मधून belong करतो का?
उत्तर द्याहटवाआम्हाला असे सांगितले की गवते हे आडनाव गव्हाने या आडनावा पासुन तयार झाले आहे .
सर आमचे आडनाव पोळ आहे आमच्या आडनावाचा इतिहास कळावा
उत्तर द्याहटवामाझे आडनाव शिंदे,
उत्तर द्याहटवावडील बाबुराव चंद्रभान शिंदे
आजोबां- चंद्रभान जयसिंह शिंदे जवळा(निजाम),
ता. परांडा जि. उस्मानाबाद
वंश,कुळ,गोत्र,कनलदैवत,देवक कळेल का ?
कुलस्वामिनी कळु शकेल का
उत्तर द्याहटवाजाधवांची कुलदेवता कोणती आहे
उत्तर द्याहटवाजर देवक एक असेल तर लग्ण जमवावे की नाही
उत्तर द्याहटवादेवक एक चालेल , पण गोत्र एक चालणार नाही. हिंदू धर्मात सगोत्र विवाह निषिद्ध आहे.
हटवागोत्र माहीत नाही कसे माहीत होईल
उत्तर द्याहटवागोत्र माहीत होईल का
उत्तर द्याहटवापंचपल्लव म्हणजे काय ? झाडाची पाच पाने काय ?
उत्तर द्याहटवाहोय. वड, उंबर वगैरे पाच झाडांची पाने !
हटवाआमचे आडनाव आवटे आहे
उत्तर द्याहटवाया बद्दल कुळ गोञ देवक कुलदैवत ची संपुर्ण माहिती सांगा
तुम्ही वंश, गोत्र, देवकाची सुंदर संकलित केलीत परंतु त्याच बरोबर कुलदैवताची माहीती दिली असती तर बर झालंअसत.मी रत्नागिरीचा आहे, मला माझे कुलदैवत माहीत नाही कृपया माहीती करून द्या.
उत्तर द्याहटवाआडनाव कय ?
हटवासर सगळी पवार एकच आहेत काय सगल्याच देवक एकच आहे की वेगळं
उत्तर द्याहटवाPhalke yanche gotra sanga koushik means kashyap ka
उत्तर द्याहटवाफाळके यांचे गोत्र आणि देवक सांगा please
उत्तर द्याहटवाआमचे पूर्वेचं आडनाव पवार आहे आता चे आडनाव हरगुडे आमची वंशावळ किवा पूर्वजांची माहिती मिळेल का
उत्तर द्याहटवानाव :- अमोल संपत हरगुडे मोबाईल ९८८११६३२६०
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवामाझे आडनाव कीर्दकर आहे व देवक सुर्याकार्नाचेफुल आहे मलाकुळ गोत्र व वंश माहीती नाही, प्लिज माहीती देवू शकता का ?
उत्तर द्याहटवाचांगली माहिती आहे. सतिशराव कदम आपणास धन्यवाद !
उत्तर द्याहटवामाझे आडनाव सोनार आहे कृपया मला जात गोत्र वंश इतर माहिती द्यावी
उत्तर द्याहटवासाहेब माझे आडनाव सोनार आहे कृपया मला जात गोत्र वंश इतर माहिती मिळेल का?
उत्तर द्याहटवाकलमकर यांचे गोत्र आणि कुलदैवत सांगा
उत्तर द्याहटवाजाधवांची कुलदेवता कोणती ?
उत्तर द्याहटवाजाधवांची कुलदेवी कोणती?
उत्तर द्याहटवाराणे घराण्याची कुलदेवता आणि कुलदैवत आणि कुलाचार ह्यांची माहिती मिळेल का.
उत्तर द्याहटवाफोन 8369803152
थिटे घराण्याचा इतिहास व कुलाचार व कुलदैवत ची माहिति मिळावी
उत्तर द्याहटवामहितीमिळावी ही विन्नती 9823971007
उत्तर द्याहटवाआमचे आडनाव घोलसे आहे.९६कुली मराठा,पण घरात कोणाला गोत्र,कुलदैवत, कुल माहीत नाही.कृपा करून माहीती मिलेल का?गाव-कोल्हापूर
उत्तर द्याहटवाआमचे आडनाव आदमने आहे. मु पो वरुड चक्रपाणी, ता सेनगाव जि हिंगोली येथील राहणार असून वंंशावळ, कुळ, गोत्र ई माहिती नाही... आमच्या आडनावाची अजून काही ठिकाणी भावकी आहे का... क्रूपया माहिती द्या...
उत्तर द्याहटवामाझे नाव शेखर कदम कुलदेवी दुळजापूर भवानी कुलदेव खनडोबा जेजुरी वडीलधारी घरातील सांगितले पण मूळ गाव माहीत नाही वंशावळ माहीत नाही माझे नातलग जाधव ,मोरे आहेत पण त्याचा प्रॉब्लेम माझ्या सारखा आहे मार्गदर्शन करा
उत्तर द्याहटवारायते चे देवक हे वासनिचा वेल आहे या वरुन कुलदैवत व गोञ कृपया सांगावे.
उत्तर द्याहटवारायते चे देवक हे वासनिचा वेल आहे या वरुन कुलदैवत व गोञ कृपया सांगावे.
उत्तर द्याहटवामाझे आडनाव पावशे , माझे गोत्र , कुलदैवत, कोणते ते सांगा. व माझ्या आडनावाचा इतिहास सांगा.
उत्तर द्याहटवामाझे आडनाव वाघ , माझे गोत्र , कुलदैवत, कोणते ते सांगा. व माझ्या आडनावाचा इतिहास सांगा.
उत्तर द्याहटवाsir please , garud patil yancha gotra kay ahe sangta ka ?
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा७५ राठोड Rathod सुर्य काश्यप सुर्यकांत उर्फ सूर्यफूल
उत्तर द्याहटवा७६ राष्ट्रकुट Rashtrakut सुर्य कौशीक पंचपल्लव
७७ राणे Rane सुर्य जामदग्नी वड, सुर्यकांत उर्फ सूर्यफूल
७८ राउत Raut सुर्य जामदग्नी वड, सुर्यकांत, सुर्यफूल राठोड कुळाचे उपकूळ हें घाटगे आहे त्या मुळे Rathod or ghatge सुर्य काश्यप सुर्यकांत उर्फ सूर्यफूल हें देवक आहे सतीश कदम सर महाराष्ट्रातील अनेक घाटगे व घाडगे यांच्या चर्चा केली असता देवक सूर्यफूल परंपरेने आहे देवक आहे घाटगे यांच ...
माझे आडनाव बोराटे आहे
उत्तर द्याहटवामि फुलमाळी आहे
माझे गोत्र,वंश,देवक,कुल,कुलदैवत आणि मुळगाव काय आहे ?
माझे नाव आडनाव धुमाळ आहे आम्ही गवळी म्हणून आम्ही जात लावतो आमचं कुलदैवत आणि इतर आवश्यक माहिती मिळेल ही अपेक्षा.
उत्तर द्याहटवामाझे आडनाव घाडीगांवकर आह मला कुळ, गोत्र कुलदेवता वगैरे माहिती द्यावी माझे गाव कुणकेश्वर तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आहे .
उत्तर द्याहटवानिकम चे गोत्र व माहिती
उत्तर द्याहटवामी डॉ धनाजी कोंडे देशमुख,आमच्या घराण्याच्या देवक,गोत्र,कुळ, कुलदैवत व मूळ या विषयी काही माहीत असल्यास कृपया कळवावे. मो नं 9822910218
उत्तर द्याहटवामी प्रकाश शंकर सुर्वे गाव कुंभारखाणी बुद्रुक ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी कृपया मला माझे कुलदैवत कुलदेव कुलदेवी समजेल काय. देवक पंचपल्लव म्हणजे काय. कृपया मला माझ्या व्हाटस अप वर माहिती कळवा अथवा ईमेलवर फारच उपकार होतील. धन्यवाद.
उत्तर द्याहटवामला माझे कुलदैवत व कुलदेवी माहिती नाही आहे .
उत्तर द्याहटवाकृपया मार्गदर्शन करावे
माझे नाव - रितेश नामदेव तेजम
तालुका - कुडाळ - जिल्हा - सिंधुदुर्ग
मु- पोस्ट - कालेली
८५. शिंदे Shinde सुर्य कौंडिण्य कळंब,रुई,मृत्ति केचावेल भोरवेल
उत्तर द्याहटवामला या नावाचा वेल हवा आहे....plz कुटे मिळेल हा वेल...मला सांगा....
मोबाईल नंबर : ८६९१८३२१९३
घाडी, घाडीगांवकर या बद्दल माहिती सांगा
उत्तर द्याहटवामाझे नाव अनिल वासुदेव गुरव आहे. सध्या मागील चार ते पाच पिढ्या पासून आम्ही कोकणात राजापूर तालुक्ातील वातुळ या गावी स्थाईक आहोत.
उत्तर द्याहटवाआमचे मूळ मलकापूर येथील आहे. आमचे पूर्वज व्यापारी होते व ते घाट उतरून कोकणात राहिले.
तरी आमचे गोत्र, देवक, कुलदेवता, वंश बद्दल माहिती 9324542120 email-anilgurav66@gmail.com
मिळेल तर बरे होईल.
सर मला बाबर या आडनावाचा पूर्ण इतिहास हवा आहे मला मिळेल का
उत्तर द्याहटवाsarvade ???
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवासूर्यवंशी देवक सांगा
उत्तर द्याहटवामाझे आडनांव काटे आहे.
उत्तर द्याहटवावडील बळीराम भिमराव काटे.
आजोबा भिमराव भाऊराव काटे.
मुळ गाव जवळा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद
मला माझे गोत्र व देवक कृपया सांगाल का?
amarkate0143@gmail.com या मेल वर...
नमस्कार मी गोपाळ केळकर. मी 96 कुळी मराठा आहे. मी कटगिरी कर्नाटकात राहायचो. पण माझे आजोबा काही कारणास्तव पुण्यात आले. आता मी देहूत राहतो. मला माझे कुळ गोत्र आणि देवक कृपया सांगावे ही विनंती..
उत्तर द्याहटवाpranjalkelkar88@gmail.com कृपया या इमेल आयडीवर सगळी माहिती पाठवावी कळकळीची विनंती.
सर माझं नाव विनोद नारायण नाईक साळगावकर आणि माझं गोत्र आहे भारद्वाज
उत्तर द्याहटवामला पूर्ण घराण्याचा इतिहास पाहीजे तूम्ही सांगू शकता का?
सर माझ्या मेव्हण्याचे नाव रोहित तावरे आहे तो पुण्यातील आहे त्याचे गोत्र आणि देवाक माहीत नाही. आपण मदत करू शकता का
उत्तर द्याहटवामला हिवरे कुळा विषयी माहिती हवी आहे कृपया मदत करावी...👏
उत्तर द्याहटवामी आरफळ, सातारा येथील पवार (ढवळे) आहे.माझे पणजोबा विठोबा पवार.कृृपया मला माझी कुलदेवी , कुलदेव ,गोत्र, प्रवर व पूर्वजांविषयी माहीती कळवावी.
उत्तर द्याहटवानमस्कार मी ओंकार रघुनाथ मेटे माझे गोत्र मला माहित नसून सांगुन सहकार्य करावे हि विनंती
उत्तर द्याहटवागाव कोणते आहे
हटवासर माझे आडनाव अहिरराव असून आमच्या कुळाची कुलदेवी कोणती व कोठली ते सांगा
उत्तर द्याहटवाSir amhi. Lingayat mali sahit ashta dost. Sangli javlche mul gav aaHe tar aamche sevak kay asel kulswami Bhiroba aahe
उत्तर द्याहटवाआमचं आडनाव मेणसे बेळगावकर आमचं कुळदैवत कुठलं
उत्तर द्याहटवासोमवंशी आडनावावरून आमचा वंश कुळ गोत्र आणि देवक सांगा ना plzz 🙏
उत्तर द्याहटवाआमचे आडनाव मेंगाणे कुलदेवी तुळजाभवनी आहे परंतु आम्हाला वंश कुळ गोत्र देवक याची माहिती मिळेल का
उत्तर द्याहटवा...हे आम्हाला पटले नाही.आणि या मध्य ९६ कुळ वंश घराणे ईतिहास बघुन घराणे टाकले नाहीत. व क्षत्रिय राजपुत वंश संमधी मराठा पदवी दार काही घराणे चा ईतिहास सोडुन ज्याचा नाही त्यांच नाव आडनाव टाकले आहेत...
उत्तर द्याहटवा...असो विषय त्यांचा नाही...
...जेव्हा सुर्यवंशी चंद्रवंशी क्षत्रिय राजपुत वंश
दक्षिण भारतात येऊन राज्य करू लागले त्या काळी ९६ कुळ झालेले असुन त्याच काळी अनेक मराठे हे गावो गावी पसरले त्यांच्या गावाप्रमानेच आडनाव पडले गेले ते पुढे गावसंभाळु लागले...
...अद्याप ९६ कुळाची list मिळालेली नाही...
... आताच्या काळात Google,, किंवा अनेक app दौरे स्वतः चा ईतिहास दाखवायला राजे म्हणून उपयोग केला जातो...
...आणि दुसर्याचे आडनाव काढले जाते...
...हे अशें खुप बघीतले...
...जो इतिहास 96 कुल घराणे किंवा त्या घराण्या समंधी राजपुत संमधी घराणे आहेत ते 96 कुल घराणे व त्या काळी काही लांब जाऊन राहु गेलेले मराठे सुध्दा ९६ कुळी वंश आहेतः जे काही लोकं त्यांना वायला समजतात...
...सर्व मराठा हा एकच आहे...
🚩...जय हो सुर्यवंशी क्षत्रिय चंद्रवंशी क्षत्रिय राजपुत्र यादवपुत्र राजपुत मराठा वंश,, जय माँ भवानी...🚩
Majha nav Chandrakant Patil gotra devak Kai aahe
उत्तर द्याहटवाआमच्या गावात पडवळ आडनावाचे खुप आहेत त्यांचं म्हणणं आहे की ते जेजुरी वरून आलेत त्यांचं देवक धनुष्यबाण आहे जे 96 कुलपैकी कशातच नाही त्यांचं मुख्य कुळ कोणतं असावं
उत्तर द्याहटवाsedge navache goutra devak kuldevat kay ahe
उत्तर द्याहटवाpls tell me what your mind.