छत्रपती शिवरायांच्या जीवनात 8 या आकड्यांचा फार मोठा योगायोग आल्याचे दिसून येते.
1. शिवरायांचे विवाह 8 1. सईबाई - निंबाळकर घराणे
2. सगुणाबाई - शिर्के
3. सोयराबाई - मोहिते
4. पुतळाबाई - मोहिते
5. लक्ष्मीबाई - विचारे
6. सकवारबाई - गायकवाड
7. काशीबाई - जाधव
8. गुणवंताबाई - इंगळे
2. मुलांची संख्या 8 1. संभाजी
2. राजाराम
3. राणू
4. सखुबाई
5. अंबिका
6. दीपाबाई
7. कमळजा
8. राजकुवर
3. सावत्रभाऊ 8 1. यंकोजी
2. संभाजी
3. प्रतापजी
3. प्रतापजी
4. भिवजी
5. कोयाजी
6. हिरोजी फर्जंद
7. आनंदराव मकाजी
8. रायभानजी
4. महाराजांचे वजन 1700 होण ( 1+ 7+0+0++ = 8 )
5. अष्टकोनी मुद्रा
6. अष्टकोनी सिंहासन
7. अष्टप्रधान मंडळ
8. अष्टकोनी समाधी
( असे 180 मुद्दे आहेत , वाचा 'अष्टयोगात शिवराय ' )
0 टिप्पण्या
pls tell me what your mind.