उस्मानाबाद आकाशवाणीवर '' कहाणी तुळजाभवानीची '' हि मालिका २७ सप्टेंबर पासून सकाळी ९.०० वाजता सुरु झाली आहे आहे . यात ऐकून २६ भाग असून त्यात अनेक नवीन माहिती मिळेल.
१. शक्तीची निर्मिती
२. साडेतीन शक्तीपीठे
३. तुळजाभवाणीचे ऐतिहासिक स्थान
४. तुळजापूरला आलेले भावानिभक्त राज्यकर्ते
५. पेशवेकालीन कागद पत्रे
६. अष्टभैरव
७. नवदुर्गा
८. तीर्थ कुंड
९. रोजच्या पूजाविधी
१०.मंदिरातील सण
११. मंदिरातील देवदेवता
१२. शाकंबरी नवरात्र
१३. साहित्यातून तुळजाभवानी
१४. देवल ए कवयाद कायदा
१५. तूळभवानीचे सेवेकरी
१६. शहरातील आगळ्या वेगळ्या प्रथा आणि परंपरा
१७.शारदीय नवरात्र महोत्सव
१८. सीमोलंघन
यासारखे अनेक विषय तुळजापुरातून ऐकायला मिळ्तील , लवकरच याचे पुस्तक येणार आहे.
satishkadam28@gmail.com
१. शक्तीची निर्मिती
२. साडेतीन शक्तीपीठे
३. तुळजाभवाणीचे ऐतिहासिक स्थान
४. तुळजापूरला आलेले भावानिभक्त राज्यकर्ते
५. पेशवेकालीन कागद पत्रे
६. अष्टभैरव
७. नवदुर्गा
८. तीर्थ कुंड
९. रोजच्या पूजाविधी
१०.मंदिरातील सण
११. मंदिरातील देवदेवता
१२. शाकंबरी नवरात्र
१३. साहित्यातून तुळजाभवानी
१४. देवल ए कवयाद कायदा
१५. तूळभवानीचे सेवेकरी
१६. शहरातील आगळ्या वेगळ्या प्रथा आणि परंपरा
१७.शारदीय नवरात्र महोत्सव
१८. सीमोलंघन
यासारखे अनेक विषय तुळजापुरातून ऐकायला मिळ्तील , लवकरच याचे पुस्तक येणार आहे.
satishkadam28@gmail.com
0 टिप्पण्या
pls tell me what your mind.