Book Cover

पुस्तकाचे कव्हर कुठले असावे ?


१७२४ पासून १९४८ पर्यंत आपल्यावर हैदराबादच्या निजामाची सत्ता होती . यावेळी अनेक घटना घडल्या. यावर अनेकांनी लेखनही केले आहे. परंतु आपण यापेक्षा वेगळे असे संशोधन करून दडलेला इतिहास समोर आणत आहोत . याकरिता थेट अमेरिका किंवा इंग्लंड येथून साधने जमा केली आहेत. तर याचे सचित्र पुस्तक लवकरच देत आहोत . तरी यापैकी कोणते कव्हर वापरावे? 
(सतीश कदम ) satishkadam28@gmail.com








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या