राजमाता जिजाऊ,   यांची आज पुण्यतिथी, 


         आपले आयुष्य मुलासाठी खर्ची घातले , शिवबाला एकदा राजा केले, सतत ८ दिवस राज्याभिषेक सोहळा चालला !
 
          शरीर थकल होते, पण मन भरल होत, राजांचा पराक्रम डोळे भरून पहिला होता, आता गरज होती, पुनर्जन्माची , 

           दुसऱ्या अवताराची, साऱ्या मोह माया बाजूला सारून राज्याभिषेकानंतर बरोबर १२ दिवसानंतर जिजाउणी आपल्या 
 
           लेकराचा निरोप घेतला आणि आपला शिवबा खरच पोरका झाला. 

            आज जगाचा पित्र दिन असला तरी राजा शिवबांचा आज मात्र दिन आहे.  
            
            हे माते तुला कोटी कोटी प्रणाम !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या