सरदार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यावर पिएच . डी . केल्यानंतर गेली अनेक वर्ष डॉ . सतीश कदम यांनी महाराजांच्या विविध पैलूवर अभ्यास करून अनेक नवीन माहिती उजेडात आणली
महाराजांनी नियुक्त केलेले स्वराज्याच्ये पहिले सेनापती नेताजी पालकर यांचा वाडा काष्टी ( तांदळी ) ता . शिरूर जि . पुणे येथे असून त्याची पूर्ण दुरावस्था झाली आहे . त्यांचे काही वंशज लोकांच्यात कामाला जातात . याची माहिती त्यांनी पुढे आणली .
तर दुसरे सेनापती प्रतापराव गुजर यांचे जन्म स्थळ भोसरी ता . खटाव जि . सातारा येथे असून त्यांचे वंशज गाव सोडून जगण्यासाठी बाहेरगावी गेले आहेत .
0 टिप्पण्या
pls tell me what your mind.